सविनय नमस्कार,

१९३३ साली स्थापन झालेल्या रोपाचे आज वृक्षात रुपांतर झालेले आहे. अर्थात हा रथ ओढायला आपल्या सारख्या हजारो समाजबांधवानचे हातभार लागले आहेत, हे नमूद करावेसे वाटते. 

याच निमित्ताने संस्थेने अनेक प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प केला आहे. समाजबांधव, संस्थेचे हितचिंतक आणि मान्यवरच्या सहकार्यानेच हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

संस्था सद्ध्या करीत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती आपणा समोर ठेवीत आहोत. 

 

आपले

कार्यकारी मंडळ,

नवीन वास्तू