१> पत्रिकेची वार्षिक वर्गणी रुपये ६००/- आहे. |
२> वधु-वर नोंदणी सर्व ब्राह्मण शाखीय स्थळांची केली जाते. |
३> वधु-वर माहितीचा फॉर्म पुर्णपणे वाचून काळजी पूर्वक भरावा. |
४> देशस्थ ऋग्वेदी पत्रिका दर महिन्याच्या ५ तारखेला वितारणासाठी पोस्टात टाकली जाते. |
५> आपला पत्ता बदलला असल्यास कृपया नवीन पत्ता संस्थेस कळवावा. |
६> विवाह जमल्यास संस्थेस कळवावे. |
७> आपली कोणतीही चौकशी अगर तक्रार करावयाची असल्यास, कार्यालयीन वेळेत करावी. वेळ सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ४ ते रात्री ८. |
८> या पत्रिकेद्वारे आम्ही फक्त वधु-वर स्थळांच्या नावांची प्रसिद्धी करतो. कुठल्याही विवाह जमवत नाही व कोठेही मेळावे भरवत नाही. |
९> पालकानी वधु-वर नोंदणी बाबत स्थळांची माहिती आपल्या जबाबदारीवर खात्री करून घ्यावी. यास संस्था जबाबदार राहणार नाही. |
१०> वधु-वर नोंदणीच्या फॉर्मसाठी येथे क्लिक करा. |
११> पुन्हा वधु-वर नोंदणीच्या फॉर्मसाठी येथे क्लिक करा. |
१२> वधू-वर नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर, हा फॉर्म खालील दिलेल्या पत्त्यावर कुरियर ने पाठवावा, देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक द्वारा: श्री दुर्गा मंगल कार्यालय, तीळभांडेश्वर लेन, नाशिक-१ फोन:(०२५३-२५९६४३६) आणि वधू-वर नोंदणीसाठी लागणारी रक्कम खालील दिलेल्या अकाउंट मधे जमा करावी. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट drbs2011@gmail.com या ई-मेल वर पाठवावा. |
१३) संस्थेला देणगी देण्यास इच्छुक असल्यास खालील दिलेल्या अकाउंट मधे जमा करावी. |
बँक: IDBI Bank. |
अकाउंट नंबर: 45810010000302 |
अकाउंट: देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक. (Deshstha Rugvedi Sanstha, Nashik) |
IFSC कोड: IBKL0000458 |
शाखा: एम.जी.रोड, नाशिक. (M.G.Road, Nashik) |
सहकार्य अपेक्षित |
कार्यकारी संपादक. |